Sari Bhagwantachi Karni

सुधीर फडके

भगवंताची करणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी हे झुले नभांगण अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी सारी भगवंताची करणी लक्ष्मीसाठी घर गर्वाचे उंच बांधूनी देतो गरीबासाठी गरीब होऊन झोपडीतही रमतो झोपडीतही रमतो पतितासंगे पतितासंगे पतितपावन चालतसे अनवाणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी समुद्रात जरी अथांग पाणी तहान शमवी श्रावणधार अन्न ब्रम्ह ते अखंड घेते अन्न ब्रम्ह ते अखंड घेते काळ्या मातीतून अवतार जगण्यासाठी जगण्यासाठी तरी मानवा लाग प्रभूच्या चरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी जिथे वाजतो घुंगूरवाळा बालक होऊन तिथे रांगतो बालक होऊन तिथे रांगतो मायबाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो हात जोडूनी देव बोलतो शरण तुला गे जननी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी अधांतरी हे झुले नभांगण अधांतरी हे झुले नभांगण शेषफणावर धरणी सारी भगवंताची करणी सारी भगवंताची करणी

Written by: P Savalaram, Yeshwant DeoLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs