Aaj Preetila Pankh He

सुधीर फडके, Asha Bhosle

आज प्रीतिला पंख हे लाभले रे आज प्रीतिला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतिला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे उंच मनोरे नव्या जगाचे चिरंजीव हे स्वप्न सुखाचे उंच मनोरे नव्या जगाचे चिरंजीव हे स्वप्न सुखाचे तुझी होऊनि आज मी राहिले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतिला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे असा लाजरा बावरा प्रन्य असावा तुझी सावली त्यात मी घेत विसावा असा लाजरा बावरा प्रन्य असावा तुझी सावली त्यात मी घेत विसावा असे आगळे चित्र मी पाहिले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतिला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे दोन जिवांनी एक असावे मस्त होऊनि धुंद फिरावे दोन जिवांनी एक असावे मस्त होऊनि धुंद फिरावे पंचप्राण हे पायी मी वाहिले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे आज प्रीतिला पंख हे लाभले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे

Written by: Jagdish Khebudkar, Jog PrabhakarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs