Rajas Sukumar

रविंद्र साठे, श्री नारायण मणी

पण मंडळी पाहता पाहता बाळ मुकुंद मोठा झाला आणि मग त्याचा रूपाची प्रभा काय वर्णावी राजा आहाहा सूर्य चंद्र हि फिके भासले असे तयाचे रूप सावळे सांगून रूप घन निळ घेऊनि पावन त्याने केली अवनी आणि मग काय महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नाद घुमे अनिवार्य निरंतर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नाद घुमे अनिवार्य निरंतर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल नाद घुमे अनिवार्य निरंतर आणि मग गोपिका म्हणतात नाही कृष्णा धीर जीवाला तुझया रूपाची आस आम्हाला राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रविशशिकळा लोपलिया रविशशिकळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार कस्तुरीमाळवट चंदनाची उटी कस्तुरीमाळवट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती रुळे माळ कंठी वैजयंती राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें सुखाचें ओतलें सकळ ही सुखाचें ओतलें सकळ ही राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार कांसे सोनसळा पांघरे पांटोळा कांसे सोनसळा पांघरे पांटोळा घननीळ सांवळा घननीळ सांवळा घननीळ सांवळा बाइयांनो राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा तुका म्हणे जीवा धीर नाहीं तुका म्हणे जीवा धीर नाहीं तुका म्हणे जीवा धीर नाहीं राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार राजस सुकुमार राजस सुकुमार

Written by: Dr Dhananjay Daithankar, Sant TukaramLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs