Shodhit Gaav Aalo Swapnat Pahilele

रविंद्र साठे, Jayashri Shivram

शोधीत गाव आलो स्वप्नात पाहिलेले किती रंग जीवनाला व्यापून राहिलेले कधी ऊन झेलले अन् कधी तृप्त चांदण्यात कधी ऊन झेलले अन् कधी तृप्त चांदण्यात साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत दिस मावळेल आता उजळेल चांदरात दिस मावळेल आता उजळेल चांदरात जाता सरून रजनी येते नवी पहाट येते नवी पहाट चाले अखंड पुढती ऋतुचक्र हे अनंत चाले अखंड पुढती ऋतुचक्र हे अनंत साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत साऱ्या ऋतूत जपला हृदयातला वसंत

Written by: MODAK ANAND GOPAL, VIJAY KUWLEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs