Hechi Daan Dega Deba
बिलास बुआ पाटील, रविंद्र साठे, भूमानंद बोगुम
आ आ आ आ
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी
विठू रखुमाई
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी
विठू रखुमाई
हें चि दान देगा देवा
हें चि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी
गुण गाईन आवडी
हे चि माझी सर्व जोडी
हे चि माझी सर्व जोडी
हें चि दान देगा देवा
हें चि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
तुझा विसर न व्हावा
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी
विठू रखुमाई
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी
विठू रखुमाई
नलगे मुक्ति आणि संपदा
संतसंग देई सदा
आ आ
नलगे मुक्ति आणि संपदा
संतसंग देई सदा
तुका म्हणे गर्भवासी
तुका म्हणे गर्भवासी
सुखें घालावें आम्हांसी
सुखें घालावें आम्हांसी
हें चि दान देगा देवा
हें चि दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी
गुण गाईन आवडी
हे चि माझी सर्व जोडी
हे चि माझी सर्व जोडी
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी
विठू रखुमाई
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी
विठू रखुमाई
पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी
विठू रखुमाई
Written by: संत तुकारामLyrics © Phonographic Digital Limited (PDL)Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now