Mee Raat Takali

Lata Mangeshkar, रविंद्र साठे, चंद्रकांत काळे

मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिर्व्या पानांत हिर्व्या पानांत चावळ चावळ चालती हिर्व्या पानांत हिर्व्या पानांत चावळ चावळ चालती भर ज्वानीतली नार भर ज्वानीतली नार अंग मोडीत चालती हिर्व्या पानांत हिर्व्या पानांत पानांत गं पानांत गं मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली ह्या पंखांवरती मी नभ पांघरती ह्या पंखांवरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती ह्या पंखांवरती मी नभ पांघरती मी मुक्त मोरनी बाई चांदन्यात न्हाती मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली हिर्व्या पानांत हिर्व्या पानांत चावळ चावळ चालती भर ज्वानीतली नार अंग मोडीत चालती हिर्व्या पानांत हिर्व्या पानांत चावळ चावळ चालती अंगात माझिया भिनलाय ढोलिया अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी निंगरभिवरी त्याची गो मालन झाली अंगात माझिया भिनलाय ढोलिया मी निंगरभिवरी त्याची गो मालन झाली मी बार्जिंदी मनमानी बाई फुलात न्हाली मी रात टाकली मी कात टाकली मी रात टाकली मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली मी रात टाकली मी कात टाकली

Written by: Hridaynath Mangeshkar, N D MahanorLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs