Aamhi Thakar

रविंद्र साठे

आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या जांभळ्या गर्दीत मांडून ईवले घर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर ठाकर या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर ठाकर या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर या पिकल्या शेतावर हं तुझ्या आभाळाचा जर या डोंगर वस्तीवर भोळ्या शंभुची पाखर त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर ठाकर ठाकर या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर ठाकर या रानाची पाखर पाखर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आल्या बरसाती घेउन हं मेघमल्हाराची धुन या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण चांदण्या गोंदून चांदण्या गोंदून धरली या झालर आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर

Written by: A, NLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs