Gorya Dehavarti

रवींद्र, उषा मंगेशकर

गोर्‍या देहावरती कांती गोर्‍या देहावरती कांती नागीणीची कात येडे झालो आम्ही ज्यावी एका दिसं रात तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात ओ तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात असा बोल बोलती जग पंखात घेती असा बोल बोलती जग पंखात घेती असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल ओ असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल काल्या एकल्या राती मन मोडून जाती हो असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ काल्या एकल्या राती मन मोडून जाती असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ हो असं एखादं पाखरू वेल्हाळ ज्याला सामोरं येतया आभाळ याला काय लेवू लेणं मोतीपवळ्याचं रान याला काय लेवू लेणं मोतीपवळ्याचं रान राती चांदण्या रानात शिणगार सारी दौलत जरीच्या पदरात राती चांदण्या रानात शिणगार सारी दौलत जरीच्या पदरात ओ राती चांदण्या रानात शिणगार सारी दौलत जरीच्या पदरात सारी दौलत जरीच्या पदरात सारी दौलत जरीच्या पदरात

Written by: Hridaynath Mangeshkar, N D MahanorLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store