Ganjlya Othas Majhya
रवींद्र
गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे
गंजल्या ओठास माझ्या
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे
गंजल्या ओठास माझ्या
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दरवळू दे
गंजल्या ओठास माझ्या
लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु
लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू देज
गंजल्या ओठास माझ्याल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे
गंजल्या ओठास माझ्याल्या
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now