Lingobacha Dongur

रवींद्र, चंद्रकांत काळे

लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला हा ठाकर गडी तिथे कधी नाही गेला ठाकर गडी तिथे कधी नाही गेला लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला हा लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला हाती घेई दोर ठाकराचा पोर हाती घेई दोर ठाकराचा पोर सुर्व्या देवा भर डोक्यावरी आला हा आ नाग्याचा दोरा पुरा खाली वर गेला डोंगर चढायचा सराव चालला हे ठाकर गडी तिथे कधी नाही गेला हो ठाकर गडी तिथे कधी नाही गेला हो लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला आ लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला

Written by: Hridaynath Mangeshkar, N D MahanorLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store