Jeevna Re

रविंद्र साठे

जीवना रे जीवना रे मुखी जरा येऊ दे हसू मुखी सदा राहू दे हसू मुखी जरा येऊ दे हसू मुखी सदा राहू दे हसू जीवना रे जीवना रे फुल उमलते मना फुलविते फुल उमलते मना फुलविते गालावरचे आसू पुसते गालावरचे आसू पुसते कोमल सोबत घेऊन त्यांची कोमल सोबत घेऊन त्यांची शांत इथे ये बसू शांत इथे ये बसू जीवना रे मुखी जरा येऊ दे हसू मुखी सदा राहू दे हसू मुखी जरा येऊ दे हसू मुखी सदा राहू दे हसू जीवना रे जीवन नश्वर तरीही जगूया जीवन नश्वर तरीही जगूया प्रवास येथील सुखकर करूया प्रवास येथील सुखकर करूया जरी सदोदित माणुसकीला जरी सदोदित माणुसकीला कपट पाहते डसू कपट पाहते डसू जीवना रे मुखी जरा येऊ दे हसू मुखी सदा राहू दे हसू मुखी जरा येऊ दे हसू मुखी सदा राहू दे हसू जीवना रे गिरीकपारी वनवन फिरसी गिरीकपारी वनवन फिरसी स्वत: स हरवून कुणा शोधिसी स्वत: स हरवून कुणा शोधिसी व्यर्थ अशा खेळात रंगुनी व्यर्थ अशा खेळात रंगुनी नको नको रे फसू नको नको रे फसू जीवना रे मुखी जरा येऊ दे हसू मुखी सदा राहू दे हसू मुखी जरा येऊ दे हसू मुखी सदा राहू दे हसू जीवना रे

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs