Raanamadhlya Falafulanche
रविंद्र साठे
रानामधल्या फळाफुलांची रानामधल्या फळाफुलांची
पंगत सजली जमली पंगत सजली जमली
रानामधल्या फळाफुलांची
पंगत सजली जमली पंगत सजली जमली
किलबिलणारे थवे खगांचे आले नाती जुळली
जुळली नाती जुळली जुळली नाती जुळली
रानामधल्या फळाफुलांची पंगत सजली जमली
पंगत सजली जमली
किलबिलणारे थवे खगांचे आले नाती जुळली
जुळली नाती जुळली जुळली नाती जुळली
रंग अनोखे फळाफुलांचे रंग अनोखे फळाफुलांचे
इतुक्या जाती जमल्या
उडती पडती कधी धडपडती
छान मैफिली सजल्या छान मैफिली सजल्या
बागडता अंबरी विहरता चंगळ सगळी झाली
चंगळ सगळी झाली
किलबिलणारे थवे खगांचे आले नाती जुळली
जुळली नाती जुळली जुळली नाती जुळली
जोड्या जमल्या जीवन फुलले जोड्या जमल्या जीवन फुलले
घरटी झाडावरती
सुखदु: खे त्या ठावूक नव्हती घटिकांची ती नाती
घटिकांची ती नाती
चिवचिवणारी प्रजा तयांची जन्म घेऊन आली
जन्म घेऊन आली
किलबिलणारे थवे खगांचे आले नाती जुळली
जुळली नाती जुळली जुळली नाती जुळली
चिवचिवणारे जीव जाहले व्याकूळ अन्नांसाठी
व्याकूळ अन्नांसाठी
चारा जमवून मायपित्यांनी घास भरविले ओठी
घास भरविले ओठी
बघता बघता तृप्त पाखरे
बघता बघता तृप्त पाखरे आकाशात उडाली आकाशात उडाली
आकाशात उडाली आकाशात उडाली
आकाशात उडाली आकाशात उडाली
Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind
Create your own version of your favorite music.
Sing now