Aarti Ramdasachi

अनुराधा पौडवाल, रविंद्र साठे

आरती रामदासा आरती रामदासा भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञानसूर्य उजळोनी प्रकाशा आरती रामदासा आरती रामदासा भक्त विरक्त ईशा आरती रामदासा साक्षात शंकराचा अवतार मारुती कलिमाजी तेचि झाली रामदासाची मूर्ती आरती रामदासा आरती रामदासा भक्त विरक्त ईशा आरती रामदासा वीसही दशकांचा दासबोध ग्रंथ केला जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले आरती रामदासा आरती रामदासा भक्त विरक्त ईशा आरती रामदासा ब्रम्हचर्य व्रत ज्याचे रामरूप सृष्टी पाहे कल्याण तिही लोकी समर्थ सद्गुरुपाय आरती रामदासा आरती रामदासा भक्त विरक्त ईशा उगवला ज्ञानसूर्य उजळोनी प्रकाशा आरती रामदासा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs