Utha Panduranga Aata

अनुराधा पौडवाल

उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा सोडा सेजसुख आतां पाहुं द्या मुखकमळा रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया सेजें हालउनि जागे करा देवराया गरुड हनुमंत पुढे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळा झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां

Written by: NANDU HONAPLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs