Yeg Yeg Vithabai

अनुराधा पौडवाल

येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई येग येग विठाबाई येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई ग माझे पंढरीचे आई येग येग विठाबाई येग येग विठाबाई भीमा आणि चंद्रभागा भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणींच्या गंगा आ आ तुझे चरणींच्या गंगा तुझे चरणींच्या गंगा आ आ तुझे चरणींच्या गंगा येग येग विठाबाई इतुक्यासहित त्वांबा यावें इतुक्यासहित त्वांबा यावें माझे रंगणीं नाचावें माझे रंगणी नाचावें माझा रंग तुझे गुणी आ आ माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जनी म्हणे नामयाची जनी येग येग विठाबाई येग येग विठाबाई येग येग विठाबाई माझे पंढरीचे आई ग येग येग विठाबाई येग येग विठाबाई विठाबाई विठाबाई

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs