Yuge Aathavis Vithhalachi Aarti

संगीत कुलकर्णी, रविंद्र साठे

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा लेग चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय दे तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमन्त पुढे उभे राहती जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय दे धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणीया सकळा ओवाळिती राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय दे ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती दिण्ड्या पताका वैष्णव नाचती पण्ढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय दे आषाढी कार्तिकी भक्तजन येती चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति केशवासी नामदेव भावे ओवाळिती जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा जय देव जय देव

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs