Ka re Durava

संगीत कुलकर्णी, शुभांगी जोशी

का रे दुरावा? का रे अबोला? अपराध माझा असा काय झाला? का रे दुरावा? का रे अबोला? अपराध माझा असा काय झाला? का रे अबोला? नीज येत नाही मला एकटीला कुणी ना विचारी, धरी हनुवटीला मान वळविसी तू वेगळ्या दिशेला अपराध माझा असा काय झाला? का रे अबोला? तुझ्यावाचुनी ही रात जात नाही जवळी जरा ये, हळू बोल काही हात चांदण्याचा घेई उश्याला अपराध माझा असा काय झाला? का रे अबोला? रात जागवावी असे आज वाटे तृप्त झोप यावी पहाटे-पहाटे नको जागणे हे, नको स्वप्नमाला अपराध माझा असा काय झाला? का रे दुरावा? का रे अबोला? अपराध माझा असा काय झाला? का रे अबोला?

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs