Ovolu Arati Madan Gopala

संगीत कुलकर्णी, रविंद्र साठे

ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुन्दर गळा श्याम सुन्दर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुन्दर गळा श्याम सुन्दर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा चरण कमल ज्याचे अति सुकुमार चरण कमल ज्याचे हा आ आ चरण कमल ज्याचे अति सुकुमार ध्वज वज्रांकुश ध्वज वज्रांकुश ब्रिदाचे त्रोडर ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुन्दर गळा श्याम सुन्दर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा नाभी कमल ज्याचे ब्रह्म याचे स्थान नाभी कमल ज्याचे हा आ आ नाभी कमल ज्याचे ब्रह्म याचे स्थान ह्र्दयी पदक शोभे ह्र्दयी पदक शोभे श्री वत्सलांछन ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुन्दर गळा श्याम सुन्दर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा मुख कमल पाहता सूर्याच्या कोटि मुख कमल पाहता हा आ आ मुख कमल पाहता सूर्याच्या कोटि वेधले मानस वेधले मानस हरपली दृष्टि ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुन्दर गळा श्याम सुन्दर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान जडित मुकुट ज्याचा हा आ आ जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेणे तेजे कोंडले तेणे तेजे कोंडले अवघे त्रिभुवन ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुन्दर गळा श्याम सुन्दर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा एका जनार्दनी देखियेले रूप एका जनार्दनी हा आ आ एका जनार्दनी देखियेले रूप रूप पाहता झाले रूप पाहता झाले झाले तद्रूप ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुन्दर गळा श्याम सुन्दर गळा वैजयंती माळा ओवाळू आरती मदन गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs