Mazi Renuka Mauli

संगीत कुलकर्णी, शुभांगी जोशी

माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय जैसी वत्सालागी गाय तैसी अनाथांची माय माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली हाकेसरशी घाई घाई हाकेसरशी घाई घाई वेगे धावतची पायी वेगे धावतची पायी आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली खाली बैस घे आराम, खाली बैस घे आराम मुखावरती आला घाम मुखावरती आला घाम विष्णुदास आदराने वारा घाली पदराने विष्णुदास आदराने वारा घाली पदराने माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली, माझी रेणुका माऊली माझी रेणुका माऊली, कल्पवृक्षाची साऊली कल्पवृक्षाची साऊली, कल्पवृक्षाची साऊली

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs