Brahmanspati Aarti

रविंद्र साठे

आरती ब्रह्मणस्पती नेती आणि विश्वाची गती शांती योग प्राप्ती कारणे सकळ ब्रह्म तुज ध्याती आरती ब्रह्मणस्पती आरती ब्रह्मणस्पती नेती आणि विश्वाची गती शांती योग प्राप्ती कारणे सकळ ब्रह्म तुज ध्याती आरती ब्रह्मणस्पती समुदाय गणवाचक अनंत गणांचा स्वामी नाम शोभे गणपती भिन्न भिन्न नाही सदवी सगुण रूप धरिले तेथे ओमकार तुम्ही स्वानंदी अखंडवास सकळ सुखाचे ब्रम्ही आरती ब्रह्मणस्पती सकळांचा आई बाप याहुनी जेष्ठ राज भक्ती मुक्ती आदी पाद अधीन सिद्धीचे साज आत्मज्ञान बुद्धिमान त्याचा पती तू विराज जयलाही सकळ पूजिती ज्ञान आणि पदांचे काज आरती ब्रह्मणस्पती सकळ चित्ती वास तुझा चिंतामणी याहुनी सकळांची सत्ता तुझी विघ्नराज नाम जाण ब्रह्म आम्ही ऐसे गर्वे पदभ्रष्ट करी विघ्न दुजा नाही तुज सई गणेश योगी करी वर्णन आरती ब्रह्मणस्पती

Written by: Ronu MajumdarLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs