Adnyat Tirtha Yatra

रविंद्र साठे

अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गुढ वरती मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती अज्ञात तीर्थयात्रा आभाळ गुढ वरती मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती काही खरे ना येते हि राख सत्य आहे काही खरे ना येते हि राख सत्य आहे बाजार बहुल्यांचा आभाळ फक्त पाहे काही खरे ना येते हि राख सत्य आहे बाजार बहुल्यांचा आभाळ फक्त पाहे सारे झरे सुखाचे सारे झरे सुखाचे दुःखाकडेच वळती मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती हा ऊन सावल्यांचा उकलेला गोफ का हो हा ऊन सावल्यांचा उकलेला गोफ का हो डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो हा ऊन सावल्यांचा उकलेला गोफ का हो डोहातल्या कुणाला गवसेल काठ का हो नावा रीत्याच येति नावा रीत्याच येति आणि रीत्याच जाती मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती मागे वळून बघता डोळे तुडुंब भरती

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs