Atta Vandu Kaveshawar

रविंद्र साठे

आता वंदू कवेश्वर शब्द सुष्टीचे ईश्वर आता वंदू कवेश्वर शब्द सुष्टीचे ईश्वर ना तरी परमेश्वर वेदावतारी आता वंदू कवेश्वर आता वंदू कवेश्वर नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगतोध्दार म्हणोनि कवी हे आधार सकळ श्रीष्टीसी आता वंदू कवेश्वर शब्द सुष्टीचे ईश्वर

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs