Tuj Maagato Mee

रंजना जोगळेकर

तुज मागतो मी आता मागतो आता तुज मागतो मी आता मागतो आता मज द्यावे एकदंता तुज मागतो मी आता मागतो मी आता आ आ आ आ तुज मागतो मी आता तुझे ठायी माझी भक्ती तुझे ठायी माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे ठायी ज्याची प्रीती त्यासी घडावी संगती संगती त्यासी घडावी संगती धरणीधरा ऐसे द्यावे धरणीधरा ऐसे द्यावे सर्वांभूती लीन व्हावे तुज शरण शरण शरण आलो पतित मी जाण पतित जाण आलो पतित मी जाण तुझा अपराधी मी खरा तुझा अपराधी मी खरा आहे हे इक्षु चापधरा माझी येऊ दे करुणा तुजलागी गजानना गजानना तुजलागी गजानना गजानना मज द्यावे एकदंता तुज मागतो मी आता मागतो मी आता तुज मागतो मी आता

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs