Jamale Tituke Kele

सी रामचंद्र

जमले तितुके केले जमले तितुके केले तरीही करणे उरले काही नकोस येऊ मरणा अजुनी जगणे सरले नाही जमले तितुके केले ऐकुनिया ही आजवरी जी गायिलीत मी गाणी हसेल जर का कधी कुणाच्या पापणीतले पाणी सार्थकता स्वरयात्रेची या सार्थकता स्वरयात्रेची या याहुन दुसरी नाही नकोस येऊ मरणा अजुनी जगणे सरले नाही जमले तितुके केले कुणि न गायिले असले गाइन जेव्हा केव्हा गीत अखेरचे हे मूक होउनी जावे तेव्हा ओठ अमर गीत ते युगांतरीचे अमर गीत ते युगांतरीचे स्मारक माझे होई नकोस येऊ मरणा अजुनी जगणे सरले नाही जमले तितुके केले तरीही करणे उरले काही नकोस येऊ मरणा अजुनी जगणे सरले नाही जमले तितुके केले

Written by: C Ramchandra, Vasant NinaveLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs