Yashala Ghaliti Mala

सी रामचंद्र

यशाला घालती माला अरे यशाला घालती माला यशाचे सर्व देव्हारे यशाची लागता किल्ली खुली होतात ही दारे यशाची लागता किल्ली खुली होतात ही दारे यशाच्या जाहिरातीला दलालांच्या खुल्या पेठा नटीचे लाडके कुत्रे बने संताहुनी प्यारे नटीचे लाडके कुत्रे बने संताहुनी प्यारे यशाचा खोकला सुद्धा विके गाण्यापरी येथे यशाचा खोकला सुद्धा विके गाण्यापरी येथे यशाला हे गुणी सुद्धा असे लाचार सामोरे यशाला हे गुणी सुद्धा असे लाचार सामोरे यशाच्या आसनावरती जरासे बूड टेकावे किती गर्दी किती टाळ्या किती हे स्तोत्र गाणारे किती गर्दी किती टाळ्या किती हे स्तोत्र गाणारे यशाची लागता किल्ली खुली होतात ही दारे

Written by: CHITALKAR RAMCHANDRA, MANGESH PADGAOKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs