Vasant Jethe Tethe Sumane

उषा मंगेशकर, Asha Bhosale

वसंत जेथे तेथे सुमने सुमनांपरी ही दोन मने दोन मनांतुन प्रीत दरवळे दोन मनांतुन प्रीत दरवळे दोन मनांतुन प्रीत दरवळे रंग एक परि गंध वेगळे रंग एक परि गंध वेगळे दोन मनांतुन प्रीत दरवळे दोन मनांतुन प्रीत दरवळे बकुळफुलांचे घुंगुर बांधून प्रीत सुगंधा करिते नर्तन नादमधूर या झंकारातून भाव मनीचा तुला मिळे भाव मनीचा तुला मिळे दोन मनांतुन प्रीत दरवळे दोन मनांतुन प्रीत दरवळे शुभ्र धवल मोगरीची पुष्पमाळ गुंफिते हो पुष्पमाळ गुंफिते चैत्र पौर्णिमेची सख्या आ आ आ चैत्र पौर्णिमेची सख्या प्रीत वाट पाहते क्षणाक्षणाची आस तुझी लाख युगे मोजिते लाख युगे मोजिते अंतरीच्या मूर्तीला मी भावफुले वाहते भावफुले वाहते वसंत जेथे तेथे सुमने सुमनांपरी ही दोन मने दोन मनांतुन प्रीत दरवळे दोन मनांतुन प्रीत

Written by: Kadam Ram, P SavalaramLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs