Malate Mee

Vani Jairam

माळते माळते माळते मी माळते केसात पावसाची फुले मी माळते माळते माळते माळते मी माळते टपटप धरणी वरती सांडून गेले घुंगुर अवतीभवती या धारांना या धारांना या धारांना छातीस कवटाळिते माळते माळते माळते मी माळते केसात पावसाची फुले मी माळते माळते माळते माळते मी माळते सरसर या सरीखाली रुजेन बाई मी तर ओली ओली या दंडावरी या दंडावरी या दंडावरी जणू गाणे रोमांचते माळते माळते माळते मी माळते केसात पावसाची फुले मी माळते माळते माळते माळते मी माळते उतरले बालपण माझे हे खालती खालती या आईला या आईला या आईला फुटले पान्हे किती आकाशीच्या या काचेच्या या काचेच्या अवतळ्यास मी चुंबिते माळते माळते माळते मी माळते

Written by: CHANDRAKANT KHOT, DATTA DAVJEKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store