Runanubandhachya

Vani Jairam, Kumar Gandharv

आ आ आ ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटींत तृष्टता मोठी भेटींत तृष्टता मोठी आ आ आ त्या कातरवेळा थरथरती कर्धि अधरीं त्या कातरवेळा थरथरती कर्धि अधरीं त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी त्या तिन्हीसांजा त्या आठवणी त्या प्रहरी कितिदां आलो गेलो जमलो कितिदां आलो गेलो जमलो आ रुसण्यावाचुनी परस्परांच्या रुसण्यावाचुनी परस्परांच्या कधीं न घडल्यारगोष्टी भेटींत तृष्टता मोठी ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटींत तृष्टता मोठी भेटींत तृष्टता मोठी आ कधी तिने मनोरम रुसणें कधी तिने मनोरम रुसणें रुसण्यात उगिचःते हंसणे रुसण्यात उगिचःते हंसणे म्हणून ते मनोहर रुसणें म्हणून ते मनोहर रुसणें आ आ आ म्हणून ते मनोहर रुसणें म्हणून ते मनोहर रुसणें हंसणे रुसणें रुसणें हंसणे हंसणे रुसणें रुसणें हंसणे आ आ हसण्यांवरती रुसण्यांसाठी हसण्यांवरती रुसण्यांसाठी जन्मजन्मीच्या गाठी भेटींत तृष्टता मोठी ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटींत तृष्टता मोठी भेटींत तृष्टता मोठी आ आ आ कधी जवळ सुखाने बसलो कधी जवळ सुखाने बसलो दु:खांत सुखाला हसलो दु:खांत सुखाला हसलो कधी गहिवरलो कधी धुसफुसलो कधी गहिवरलो कधी धुसफुसलो सागरतीरी आठवणींनी सागरतीरी आठवणींनी आ वाळूत मारल्या रेघा आ जन्मासाठी जन्म जन्मलो जन्मासाठी जन्म जन्मलो आ जन्मांत जमली न गट्टी भेटींत तृष्टता मोठी ऋणानुबंधाच्या ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटींत तृष्टता मोठी भेटींत तृष्टता मोठी

Written by: BAL KOLHATKAR, VASANT SHANTARAM DESAILyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store