Aali Bagha Ghai Ghai

उत्तरा केळकर

हं हं हं हं आली बघ गाई गाई आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात फुललासे निशिगंध घोटाळली सासऱ्यात आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणातहं हं हं हं आली बघ गाई गाई चांदण्यांचे पायी चाळ आली बघ गाई गाई चांदण्यांचे पायी चाळ लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात आली बघ गाई गाई लावी करांगुली गाली म्हणुन का हासलीस उमटली गोड खळी म्हणुन का हासलीस उमटली गोड खळी आली बघ गाई गाई आली बघ गाई गाई आली बघ गाई गाई लोचनांचे घेई पापे आली बघ गाई गाई लोचनांचे घेई पापे म्हणून का भारावले डोळे माझ्या लाडकीचे म्हणून का भारावले डोळे माझ्या लाडकीचे हं हं हं हं आली बघ गाई गाई काढीतसे लांब झोका आली बघ गाई गाई काढीतसे लांब झोका दमलीस खेळूनिया झाक मोतियांच्या शिंपा दमलीस खेळूनिया झाक मोतियांच्या शिंपा आली बघ गाई गाई आली बघ गाई गाई हं हं हं हं

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs