Ishkachi Ingali

उषा मंगेशकर

आ आ आ आ मी एकलीच निजले, रातीच्या अंधारात नको तिथंच पडला अवचित माझा हात हाताखालती नांगा काढुन वैरिण ती बसली ग बाई मला इष्काचि इंगळी डसली ग बाई मला इष्काचि इंगळी डसली बाई ग बाई ग ग बाई बाई बाई इष्काचि इंगळी डसली खरंच हिला इष्काचि इंगळी डसली बाई ग बाई ग मारलि किंकाळी कळ लइ आली मारलि किंकाळी कळ लइ आली उरिं घामानं भिजली चोळी अंगाअंगाची काहिली झाली अंगाअंगाची काहिली झाली सांगा ही कळ कसली बाई मला इष्काचि इंगळी डसली ग बाई मला इष्काचि इंगळी डसली बाई ग बाई ग ग बाई बाई बाई इष्काचि इंगळी डसली आहो दाजी हिला इष्काचि इंगळी डसली बाई ग बाई ग सार्या घरात फिरले बाई ग सार्या घरात फिरले बाई ग मला औशिद गावलं न्हाई ग तंवर कुणाची चाहूल आली तंवर कुणाची चाहूल आली खूण खुणेला पटली बाई मला इष्काचि इंगळी डसली ग बाई मला इष्काचि इंगळी डसली बाई ग बाई ग ग बाई बाई बाई इष्काचि इंगळी डसली आहो दाजी हिला इष्काचि इंगळी डसली बाई ग बाई ग ह्या इंगळीचा कळला इंगा ह्या इंगळीचा कळला इंगा खुळ्यावानि मी घातला पिंगा मंतर घाला हलकाहलका मंतर घाला हलकाहलका नार चुकुन फसली बाई मला इष्काचि इंगळी डसली ग बाई मला इष्काचि इंगळी डसली बाई ग बाई ग

Written by: Lyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs