Kilbil Kilbil Pakshi Bolati

सुषमा श्रेष्ठ

किलबिल किलबिल पक्षी बोलती झुळझुळ झुळझुळ झरे वाहती पानोपानी फुले बहरती फूलपाखरे वर भिरभिरती स्वप्‍नी आले काही स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती झुळझुळ झुळझुळ झरे वाहती पानोपानी फुले बहरती फूलपाखरे वर भिरभिरती स्वप्‍नी आले काही स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती त्या गावाची गंमत न्यारी तिथे नांदती मुलेच सारी त्या गावाची गंमत न्यारी तिथे नांदती मुलेच सारी कुणी न मोठे कुणी धाकटे कुणी न बसते तिथे एकटे सारे हसती, गाती नाचती, कोणी रडके नाही स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई एक मी गाव पहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती नाही पुस्तक, नाही शाळा हवे तेवढे खुशाल खेळा नाही पुस्तक, नाही शाळा हवे तेवढे खुशाल खेळा उडो, बागडो, पडो, धडपडो, लागत कोणा नाही स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती तिथल्या वेली गाणी गाती पर्‍या हसर्‍या येती जाती तिथल्या वेली गाणी गाती पर्‍या हसर्‍या येती जाती झाडावरती चेंडू लटकती शेतामधुनी बॅटी म्हणाल ते ते सारे होते, उणे न कोठे काही स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई एक मी गाव पाहिला बाई किलबिल किलबिल पक्षी बोलती झुळझुळ झुळझुळ झरे वाहती पानोपानी फुले बहरती फूलपाखरे वर भिरभिरती स्वप्‍नी आले काही स्वप्‍नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई गाव पाहिला बाई एक मी गाव पाहिला बाई गाव पाहिला बाई एक मी गाव पाहिला बाई गाव पाहिला बाई एक मी गाव पाहिला बाई

Written by: Anil Mohile, Shanta Shelke, Shrinivas KhaleLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs