Kar Aata Gai Gai

सुषमा श्रेष्ठ

कर आता गाई गाई तुला गाते मी अंगाई आज माझ्या बाहुलीची झोप कुणी नेली बाई कर आता गाई गाई बोळक्यांच्या उतरंडी लुटुपुटीची चूल आवरले आहे बाई आता कुठे घरकुल कर आता गाई गाई काम सारे उरकता थकला ग माझा जीव नको छ्ळू तूही राणी येऊ दे ना जरा कीव कर आता गाई गाई नीज नीज लडिवाळे नको रडू देते झोका नीज नीज लडिवाळे नको रडू देते झोका उभा बागुल दाराशी सांग त्यास बोलावू का कर आता गाई गाई तुला गाते मी अंगाई आज माझ्या बाहुलीची झोप कुणी नेली बाई कर आता गाई गाई

Written by: Shanta Shelke, Srinivas KhaleLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs