Ya Zoplya Jagat

सुमन कल्याणपुर

या झोपल्या जगात नाही कुणीच जागे बिलगूनिया धरेला आकाश गुज सांगे आकाश गुज सांगे माळून हार डोई रानातल्या फुलांचा ल्याली वसुंधरा ही अभिसार चांदण्याचा मधुवंतीचा सुवास वाऱ्यावरी तरंगे बिलगूनिया धरेला आकाश गुज सांगे आकाश गुज सांगे स्वप्नील लोचनांत झुकता हळूच चांद देहातुनी सुरेख घुमला मधूर नाद निःशब्द रात्र जाई गुंफीत प्रीतिधागे बिलगूनिया धरेला आकाश गुज सांगे आकाश गुज सांगे आली फुलून काया कंपीत गात्र झाले बेबंद बरसणारे मन मेघ मेघ झाले होती भल्या पहाटे ती एकरूप दोघे बिलगूनिया धरेला आकाश गुज सांगे आकाश गुज सांगे

Written by: Dashrath Pujari, Ram MoreLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs