Gupit Ek Sangate Dupari

सुमन कल्याणपुर

सहज तुला हं हं गुपित सांगते दुपारी सहज तुला गुपित एक सांगते दुपारी डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी सहज तुला गुपित एक सांगते दुपारी बैसते ओटीवरी नजर वळे अंगणी बैसते ओटीवरीनजर वळे अंगणी अंगणांत बहरते रानजाई देखणी जाई खाली उभा असे हासरा शिकारी सहज तुला गुपित एक सांगते दुपारी सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू हो सांजवेळी गोठ्यांतली गाय लागे हंबरू सोडते ग धारेसाठीओढ घेई वासरू गोठ्यामध्ये दिसे सखेसावळा मुरारी सहज तुला गुपित एक सांगते दुपारी पहाटेला ओठावरी गीत एक जागले पहाटेला ओठावरी गीत एक जागले अंतरात कोणसेहळुच बाई बोलले ओढळले मन नेई माझिया सासरी सहज तुला गुपित एक सांगते दुपारी डोळियांत आली गडे प्रीत माझी लाजरी सहज तुला गुपित एक सांगते दुपारी

Written by: ASHOK PATKI, ASHOKJI PARANJAPELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs