Swapne Manatali

सुमन कल्याणपुर, तालात महमूद

स्वप्ने मनातली का वाऱ्यावरी विरावी का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी स्वप्ने मनातली का फिरलो तसाच मागे वचनात गुंतुनीही नाही तसा परि मी ठावे तुला मलाही ठावे तुला मलाही माझी व्यथा अशी ही मज सांगता न यावी का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी स्वप्ने मनातली का देऊन शब्द झाली प्रीतीच पाठमोरी मी वंचिताच आता झाले जगासमोरी झाले जगासमोरी कोणी अशी कुणाची का वंचना करावी का प्रीतिच्याच देवी ताटातुटी असावी स्वप्ने मनातली का ते दु:ख वेदना ती येथून पाहतो मी त्या मूक आसवांचा आकांत साहतो मी आकांत साहतो मी फुलत्या वसंतकाळी का वीज कोसळावी का प्रीतिच्याच दैवी ताटातुटी असावी स्वप्ने मनातली का

Written by: P Savalaram, Vasant PrabhuLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs