Nakalat Saren Ghadale

सुमन कल्याणपुर

नकळत सारे घडले नकळत सारे घडले मी वळता पाऊल अडले पाऊल अडले नकळत सारे घडले ती पहिली क्षण ओझरती परिचयात ओळख नुसती ती पहिली क्षण ओझरती परिचयात ओळख नुसती संभाषण ओठांवरती संभाषण ओठांवरती लाजण्यात राहुन गेले लाजण्यात राहुन गेले मी वळता पाऊल अडले पाऊल अडले नकळत सारे घडले नजरेला नजरेमधला हसताना भाव उमगला नजरेला नजरेमधला हसताना भाव उमगला प्रीतिचा डावही पहिला प्रीतिचा डावही पहिला मी क्षणांत मोहुन हरले मी क्षणांत मोहुन हरले मी वळता पाऊल अडले पाऊल अडले नकळत सारे घडले सोन्याहुन अति मोलाचे हे माझे गुपित मनीचे सोन्याहुन अति मोलाचे हे माझे गुपित मनीचे मनी सुगंध उधळीत नाचे मनी सुगंध उधळीत नाचे क्षण मलाच का हे नकळे क्षण मलाच का हे नकळे मी वळता पाऊल अडले पाऊल अडले नकळत सारे घडले नकळत सारे घडले

Written by: DASARATH PUJARI, DASHRATH PUJARI, RAMESH ANAVKARLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs