Kuthala Madhu Zankar

सुमन कल्याणपुर

कुठला मधु झंकार कुठला मधु झंकार तुटता आश्या अशी अचानक तुटता आश्या अशी अचानक ही वीणेची तार कुठला मधु झंकार आ कुठला मधु झंकार गाऊ कशी मी नवे तराणे राग विसरले जुने पुराणे गाऊ कशी मी नवे तराणे राग विसरले जुने पुराणे केविलवाणे अबोल गाणे केविलवाणे अबोल गाणे आज जीवाभावाची माझी बनली मुकी सतार कुठला मधु झंकार आ कुठला मधु झंकार भग्न मनोरथ उधळीत सारे आकांक्षांचे हिरेच गहिरे भग्न मनोरथ उधळीत सारे आकांक्षांचे हिरेच गहिरे जसे विखुरले नभात तारे जसे विखुरले नभात तारे विस्कटला रात्रीचा सालस सुनासुना संसार कुठला मधु झंकार आ आ आ कुठला मधु झंकार नवजीवनसंगीत हरपले नवजीवनसंगीत हरपले दोघांचे काळीज करपले सोनेरी सुखस्वप्न भंगले सोनेरी सुखस्वप्न भंगले कोंदटला मनीं भीषण भयकर कोलाहल अंधार कुठला मधु झंकार

Written by: Shukla, Yeshwant DeoLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs