Kashi Karu Swagata

सुमन कल्याणपुर

कशी करू स्वागता कशी करू स्वागता एकांताचा आरंभ कैसा एकांताचा आरंभ कैसा असते कशी सांगता कशी करू स्वागता कशी करू स्वागता कशी हसू मी कैसे बोलू किती गतीने कैसी चालू कशी हसू मी कैसे बोलू किती गतीने कैसी चालू धीटपणाने मिठी घालू का धीटपणाने मिठी घालू का कवळू तुजला का कशी करू स्वागता कशी करू स्वागता फुलते कळी की फुलवी वारा चंद्र हसवी की हसवी तारा फुलते कळी की फुलवी वारा चंद्र हसवी की हसवी तारा कुठले आधी कुठले नंतर कुठले आधी कुठले नंतर येई ना सांगता कशी करू स्वागता कशी करू स्वागता कुणी ना पुढती कुणी ना पाठी घरात आहे मीच एकटी कुणी ना पुढती कुणी ना पाठी घरात आहे मीच एकटी प्रथम दर्शनी बोलायाचा प्रथम दर्शनी बोलायाचा भाव तरी कोणता कशी करू स्वागता कशी करू स्वागता

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs