Hi Vaat Kuni Mantarli

सुमन कल्याणपुर

ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे ही वाट कुणी मंतरली पाकळी पाकळी जपली पर्णामागे ती लपली ती मूक व्यथा बकुळीची रे आज पुन्हा दरवळली पाकळी पाकळी जपली पर्णामागे ती लपली ती मूक व्यथा बकुळीची रे आज पुन्हा दरवळली गंधांचे घेउनी गुज गंधांचे घेउनी गुज का अगतिक झाले वारे त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे ही वाट कुणी मंतरली का पंख नवे घेउनिया क्षण आज पुन्हा पालवले का पंख नवे घेउनिया क्षण आज पुन्हा पालवले घरट्याच्या व्याकुळ अधरी ते गीत पुन्हा अंकुरले मनवासी ते वेल्हाळ मनवासी ते वेल्हाळ पाखरू परतले का रे त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे ही वाट कुणी मंतरली जे बोलु नये शब्दांनी जे दावू नये डोळ्यांनी ही सांज उजळली मितवा त्या रूप आनंदांनी जे बोलु नये शब्दांनी जे दावू नये डोळ्यांनी ही सांज उजळली मितवा त्या रूप आनंदांनी लाटेवर वाहुन नेऊ लाटेवर वाहुन नेऊ क्षितिजाचे सर्व किनारे त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे ही वाट कुणी मंतरली जग झाले बघ झुलणारे त्या अनाम हिंदोळ्याला नभ नवे देऊया का रे ही वाट कुणी मंतरली

Written by: PRAVIN DAVNE, SHANK SHANKNEELLyrics © Royalty Network, Sentric MusicLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs