Budata Aavari Maj

सुमन कल्याणपुर

बुडतां आवरीं मज भवाचे सागरीं बुडतां आवरीं मज भवाचे सागरीं बुडतां आवरीं मज भवाचे ए ए सागरीं सागरीं बुडतां आवरीं मज भवाचे सागरीं बुडतां आवरीं मज नको मानु भार पाहों दोषांचे डोंगर नको मानु भार पाहों दोषांचे डोंगर बुडतां आवरीं मज भवाचे सागरीं बुडतां आवरीं मज आहे तें सांभाळी तुझी कैसी ब्रीदावळी तुझी कैसी ब्रीदावळी आहे तें सांभाळी तुझी कैसी ब्रीदावळी तुझी कैसी ब्रीदावळी बुडतां आवरीं मज बुडतां आ आ आवरीं आवरीं मज बुडतां आवरीं मज तुका ह्मणे दोषी मी तो तुका ह्मणे ए ए तुका ह्मणे दोषी मी तो पातकांची राशी बुडतां आवरीं मज भवाचे सागरीं बुडतां आवरीं मज भवाचे ए ए सागरीं सागरीं बुडतां आवरीं मज भवाचे सागरीं

Written by: KAMALAKAR BHAGWAT, SANT TUKARAMLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs