Aavde He Roop

सुमन कल्याणपुर

आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण गोजिरे सगुण आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे जो मी तुज पाहे नारायण जो मी तुज पाहे नारायण आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण गोजिरे सगुण लाचावले मन लागलीस गोडी लागलीस गोडी लाचावले मन लागलीस गोडी लागलीस गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले ऐसे झाले आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण गोजिरे सगुण तुका म्हणे आम्ही केले जे लडिवाळी तुका म्हणे आम्ही केले जे लडिवाळी तुका म्हणे आम्ही केले जे लडिवाळी पुरवावी आळी माय बाप माय बाप आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण गोजिरे सगुण

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs