Tya Tarutali Visarale Geet

सुधीर फडके

त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी विसरले गीत हृदय रिकामे घेऊन फिरतो हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे टेकीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी मुक्या मना मग भार भावना स्वरातूनी चमकते वेदना मुक्या मना मग भार भावना स्वरातूनी चमकते वेदना तप्तरणे तुडवीत हिंडतो तप्तरणे तुडवीत हिंडतो ती छाया आठवीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी विशाल तरु तरी फांदी लवली थंडगार घनगर्द सावली विशाल तरु तरी फांदी लवली थंडगार घनगर्द सावली मनीची अस्फुट स्मिते झळकती मनीची अस्फुट स्मिते झळकती तसे कवडसे तीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी मदालसा तरुवरी रेलूनी वाट बघे सखी अधिर लोचनी मदालसा तरुवरी रेलूनी वाट बघे सखी अधिर लोचनी पानजाळी सळसळे पानजाळी सळसळे वळे ती मधित हृदय कवळीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी पदर ढळे कचपाश भरभ्‌रे नव्या उभारीत ऊर थरथरे पदर ढळे कचपाश भरभ्‌रे नव्या उभारीत ऊर थरथरे अधरी अमृत उतू जाय अधरी अमृत उतू जाय परि पदरी हृदय व्यथित त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी उभी उभी ती तरुतळी शिणली भ्रमणी मम तनू थकली गळली उभी उभी ती तरुतळी शिणली भ्रमणी मम तनू थकली गळली एक गीत परी चरण विखुरले एक गीत परी चरण विखुरले व्दिधा हृदय संगीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी विसरले गीत हृदय रिकामे घेऊन फिरतो इथे तिथे टेकीत त्या तरुतळी विसरले गीत त्या तरुतळी

Written by: V R Kant, Yeshwant DeoLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs