Dolyat Vaach Mazya

सुधीर फडके, Asha Bhosle

डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे मी वाचले मणी ते मी वाचले मणी ते फुलली मनात आशा सांगावया तुला ते नाही जगात भाषा हितगुज प्रेमिकांचे हे बोल त्या मुक्यांचे डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे तू गीत भावनांचे डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे हास्यअविना फुटेना हास्यअविना फुटेना ओठात शब्द काही कळले सखे तुला ते कळले तसे मलाही दोघानस गुंतविती मऊ बंध रेशमाचे डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे पदमासमान जन्मे हे कावय जीवनी या पदमासमान जन्मे हे कावय जीवनी या या जीवनात कावये काव्यात जिवाने या गँधात धुंद वारा वऱयांत गन्ध नाचे डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे, तू गीत भावनांचे

Written by: G D Madgulkar, Sudhir PhadkeLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs