Sakhi Mand Jhalya Taarka

सुधीर फडके

सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी मधुरात्र मंथर देखणी आली तशी गेली सुनी हा प्रहर अंतिम राहिला हा प्रहर अंतिम राहिला त्या अर्थ तू देशील का देशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीतही हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीतही ते प्रेमगाणे छेडणारा प्रेमगाणे छेडणारा सूर तू होशील का होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले तरीही उरे काही उणे तरीही उरे काही उणे तू पूर्तता होशील का होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे थांबेल तोही पळभरी थांबेल तोही पळभरी पण सांग तू येशील का येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका

Written by: RAM PATHAK, SUDHIR MOGHELyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs