Nakalat Hote Tujhi Athawan

सुधीर फडके

नकळत होते तुझी आठवण नकळत होते तुझी आठवण नकळत होते तुझी आठवण कळ्या फुलांना हळुच हसविते कळ्या फुलांना हळुच हसविते प्रेमळ निर्मळ उषा उगवते प्रेमळ निर्मळ उषा उगवते दिवसाचे ते बघुन बालपण नकळत होते तुझी आठवण नकळत होते तुझी आठवण हास्याचा कल्लोळ भोवती हास्याचा कल्लोळ भोवती भोजन करिता भरल्या ताटी भोजन करिता भरल्या ताटी घास अडकता उचकी लागुन नकळत होते तुझी आठवण नकळत होते तुझी आठवण सरे प्रीतिचे स्वप्न कोवळे सरे प्रीतिचे स्वप्न कोवळे दोन सानुले विहग पांगले दोन सानुले विहग पांगले चित्रपटांतिल प्रसंग पाहुन नकळत होते तुझी आठवण नकळत होते तुझी आठवण

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs