Chandratuni Tujheya Ya

सुधीर फडके, Asha Bhosale

चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची चंद्रातुनी तुझ्या या आ आ आ आ आ आ आ आ बिलगून आज बोले ही प्रीत साजणाची बिलगून आज बोले ही प्रीत साजणाची आले नवी वधू मी ही रात मीलनाची ही रात मीलनाची चंद्रातुनी तुझ्या या आ आ आ आ हा कुंभ चंद्रिकेचा ओतीत शुभ्र धारा उबदार गारव्याचा अंगावरी शहारा आली जणू कळी ही उमलून यौवनाची दे साथ जीवनाची चंद्रातुनी तुझ्या या आ आ आ आ माझ्या पुढे उभी तू लेऊन रूप साज का हासते कळेना डोळ्यांमधील लाज समजूत काढवेना या बावऱ्या मनाची ही रात मीलनाची चंद्रातुनी तुझ्या या आ आ आ आ हाती तुझ्याच हात हा स्पर्श अमृताचा घुमतो मनात सूर संसार संगीताचा गाऊ मिळून नांदी भावी सुखी क्षणांची दे साथ जीवनाची चंद्रातुनी तुझ्या या

Written by: Jagadish Khebudkar, Kadam ManoharLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store