Khara Brahman Naathchi Jhala

सुधीर फडके

आ आ आ खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला आ महारा घरी जेवला गोदावरीचे करुनी स्‍नान पवित्र पावन नाथा देखुन दुष्ट थुंकितो अंगावरती दुष्ट थुंकितो अंगावरती क्रोध जाळितो शंभरवेळा खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला पददलिताचे मूल तान्हुले रडता स्फुंदुन, कडे घेतले मुके पटापट घेता त्याचे मुके पटापट घेता त्याचे हसवी खुदुखुदु बालप्रभुला खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला घरात आमच्या पुरणपोळी तुमच्यासाठी नाथा केली महाराची ती पोर बोलता महाराची ती पोर बोलता बोट धरुनी संत चालला खरा ब्राह्मण नाथची झाला जो महारा घरी जेवला महारा घरी जेवला धूप घालता सुवास सुटला मागे पुढती पाट मांडिला नाथांनी मुखी घास घालता नाथांनी मुखी घास घालता पुंडलिक वरदा हरी बोला

Written by: MANAYANGATH SUBRAMANIAN VISWANATHAN, P Savalaram, TIRUCHIRAPALLI KRISHNASWAMY RAMAMOORTHY, Viswanath MoreLyrics © Royalty NetworkLyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs