Uthi Uthi Gopala

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला स्वीकारावी पूजा आता उठि उठि गोपाला उठि उठि गोपाला उठि उठि गोपाला पूर्व दिशेला गुलाल उधळुन पूर्व दिशेला गुलाल उधळुन ज्ञानदीप लाविला ज्ञानदीप लाविला गोरस अर्पुनि अवघे गोधन गोरस अर्पुनि अवघे गोधन गेले यमुनेला धूप-दीप-नैवेद्य असा हा धूप-दीप-नैवेद्य असा हा सदुपचार चालला स्वीकारावी पूजा आता उठि उठि गोपाला उठि उठि गोपाला उठि उठि गोपाला रांगोळ्यांनी सडे सजविले रांगोळ्यांनी सडे सजविले आ रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्यारस्त्यातुन सान पाउली वाजति पैंजण सान पाउली आ सान पाउली वाजति पैंजण सान पाउली वाजति पैंजण छुनुछुनु छुनछुन कुठे मंदिरी ऐकू येते कुठे मंदिरी ऐकू येते टाळांची किणकिण एकतानता कुठे लाविते एकतानता कुठे लाविते आ एकतानता कुठे लाविते एकतारिची धून एकतारिची धून निसर्गमानव तुझ्या स्वागता निसर्गमानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला स्वीकारावी पूजा आता उठि उठि गोपाला उठि उठि गोपाला उठि उठि गोपाला राजद्वारी झडे चौघडा राजद्वारी झडे चौघडा राजद्वारी झडे आ राजद्वारी झडे चौघडा शुभःकाल जाहला शुभःकाल जाहला सागरतीरी ऋषीमुनींचा सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला आ सागरतीरी ऋषीमुनींचा वेदघोष चालला वन वेळूंचे वाजवि मुरली वन वेळूंचे वाजवि मुरली छान सूर लागला आ तरुशिखरावर कोकिलकविने पंचम स्वर लाविला स्वीकारावी पूजा आता उठी-उठी गोपाला उठी-उठी गोपाला उठी-उठी गोपाला

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs