Sandhikali Ya Ashya

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा चांद येई अंबरी चांदराती रम्य या संगती सखी प्रिया चांदराती रम्य या संगती सखी प्रिया प्रीत होई बावरी संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा मुग्ध तू नि मुग्ध मी अबोल गोड संभ्रमी अबोल गोड संभ्रमी एकरूप संगमी रातराणीच्यामुळे रातराणीच्यामुळे श्वास धुंद परिमळे फुलत प्रीतीची फुले फुलत प्रीतीची फुले प्रणयगीत हे असे कानी ऐकू येतसे गीती शब्द ना जरी संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा सांजरंगी रंगुनी नकळताच दंगुनी नकळताच दंगुनी हृदयतार छेडुनी युगुलगीत गाउनी युगुलगीत गाउनी एकरूप होउनी देऊ प्रीत दावुनी देऊ प्रीत दावुनी प्रणयचित्र हे दिसे रंगसंगती ठसे कुंचला नसे जरी संधीकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा धुंदल्या दिशा दिशा धुंदल्या दिशा दिशा

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs