Aadhi Rachili Pandhari

महेश हिरेमथ, शुभांगी जोशी, महेश हिरेमठ

न्यानोबा माउली तुकाराम न्यानोबा माउली तुकाराम आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी न्यानोबा माउली तुकाराम न्यानोबा माउली तुकाराम जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा तेव्हा होती चंद्रभागा चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी चंद्रभागेचे तटी धन्य पंढरी गोमटी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी नासिलीया भूमंडळ उरे पंढरीमंडळ पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी असे सुदर्शनावरी म्हणुनी अविनाशी पंढरी नामा म्हणे बा श्रीहरी नामा म्हणे बा श्रीहरी आम्ही नाचु पंढरपुरी आम्ही नाचु पंढरपुरी आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी न्यानोबा माउली तुकाराम न्यानोबा माउली तुकाराम न्यानोबा माउली तुकाराम

Written by: Lyrics Licensed & Provided by LyricFind

Create your own version of your favorite music.

Sing now

Kanto is available on:

google-playapp-storehuawei-store

Related songs